¡Sorpréndeme!

KGF आणि पुण्याचं कनेक्शन | Pune | Sakal Media

2022-05-07 75 Dailymotion

केजीएफ-२ सिनेमात दिसणारं पंतप्रधान कार्यालय, कोर्ट हे सर्व सेट्स हैदराबादेतील रामोजी फिल्मसिटीत पुण्यातील इको बोर्ड नावाच्या कंपनीनं उभारले
20 हजार चौरस फुटापेक्षा मोठे असणारे हे सेट्स कृषी कचऱ्यापासून बनवलेले आहेत.
त्यामुळे हे सर्व सेट्स इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक आहेत
केजीएफ-२ आणि इकोबोर्ड हे कनेक्शन कसं जुळलं?